लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule criticizes Shiv Sena Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही संन्यासी नाही, पक्ष वाढविणारच - बावनकुळे ...

डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. ...

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री शिंदेंचा एका वाक्यात पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's one-sentence response to Uddhav Thackeray's press conference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री शिंदेंचा एका वाक्यात पलटवार

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे ...

Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Be the Chief Minister, but... Eknath Shinde's last offer to Uddhav Thackeray; deepak Kesarkar's secret blast on Shivsena BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेच मविआतून बाहेर पडणार होते; दीपक केसरकरांनी सांगितले काय घडले... ...

Maharashtra Politics: “शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | shinde group mp rahul shewale replied thackeray group chief uddhav thackeray claims on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला राहुल शेवाळेंनी लगावला. ...

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज - Marathi News | Aditya Thackeray: Change the governor until the next session; Aditya Thackeray's direct challenge to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.' ...

'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची मागणी - Marathi News | The Election Commission should not announce the results before the Supreme Court verdict, said that Former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची मागणी

उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

...तर उद्या उद्योगपतीही देशाचे पंतप्रधान होतील; शिंदेंच्या बंडाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | tomorrow industrialists will also become the Prime Minister of the country Uddhav Thackeray attacks shinde over party issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर उद्या उद्योगपतीही देशाचे पंतप्रधान होतील; शिंदेंच्या बंडाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजेच राजकीय पक्ष असं असेल तर उद्या उद्योगपती आणि धनाड्य लोकही पंतप्रधान होतील, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ...