Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचक शब्दांत थेट भूमिका मांडली. ...
Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरे हे संत माणूस, ते कुठे राजकारणात आले, त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...