शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

कोल्हापूर : Devendra Fadanvis on Uddhav Thackeray: ठाकरे यांना पुन्हा उठता येणार नाही असे...; देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापुरातून घणाघात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: फोटो बरेच काही सांगतोय? ठाकरे गटाचे एक खासदार, एक आमदार...तानाजी सावंतांचे खांद्यावर हात

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आता महाराष्ट्रातील जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं?”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सर्वोच्च न्यायालयही लवकरच निकाल देण्याच्या तयारीत; ठाकरे-शिंदे वादावर पुन्हा सलग तीन दिवस सुनावणी

महाराष्ट्र : आमचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालंच पाहिजे; त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार - उदय मंडल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तरी, खरा निकाल...; तज्ज्ञांनी सांगितला उद्धव ठाकरेंसमोरचा एकमेव मार्ग

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs MNS: कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा...; उद्धव ठाकरेंवर मनसेचा हल्लाबोल

पुणे : ...पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, पुण्यात झळकले बॅनर

पुणे : Sharad Pawar: धनुष्यबाण वादात मी पडणार नाही; शरद पवार यांचे स्पष्टीकरण