शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : भावनिक लढाई, राडेबाजी, मुंबईत होणार का?; आता खरी कसोटी शिंदेंच्या शिवसेनेची

महाराष्ट्र : दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल?

महाराष्ट्र : पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली

महाराष्ट्र : कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

मुंबई : Maharashtra Politics: “PM मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूर : “…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मी एकदाच सांगतो की…”; शिवसेना नाव, धनुष्यबाण पक्षचिन्हावर शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई : Uddhav Thackeray on Amit Shah: शिवसेनेचे नाव-चिन्ह गेल्यामुळे 'मोगॅम्बो' खूश झाला, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”: रवी राणा

मुंबई : अमित शाह, तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला आहे, आता...; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड