लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गद्दारांना निवडणुकीत पाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका!, सुभाष देसाई यांचे आवाहन  - Marathi News | Don sit back until the traitors are defeated in the elections, Subhash Desai appeal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गद्दारांना निवडणुकीत पाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका!, सुभाष देसाई यांचे आवाहन 

कितीही चौकशा लावा, दबाव आणा तरी आम्ही ठाकरेंसोबत ...

आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक - Marathi News | Maharashtra Budget Session: Milind Narvekar sat in the House despite the absence of an MLA; A big mistake on the very first day of the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार नसतानाही ठाकरेंचे विश्वासू थेट सभागृहात बसले: पहिल्याच दिवशी मोठी चूक

अधिवेशन सुरु असताना सुरक्षा रक्षकांनी सभागृहात मिलिंद नार्वेकरांना सोडले कसे हा प्रश्न तयार होतो. ...

अडीच वर्षांत प्रकल्प थांबविले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | The project was stopped last two and a half years; Chief Minister Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांत प्रकल्प थांबविले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असताना मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली. मात्र, मधल्या ... ...

शिवसेनेने बजावला ५५ आमदारांना व्हिप; ठाकरे गटाच्या आमदारांनाही आदेश लागू? - Marathi News | Shiv Sena whips 55 MLAs; Order applicable to Thackeray group MLAs too? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने बजावला ५५ आमदारांना व्हिप; ठाकरे गटाच्या आमदारांनाही आदेश लागू?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या चाळीस आमदारांची रविवारी बैठक झाली. ...

Eknath Shinde: 'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I witnessed the statement 'put Girish Mahajan and Devendra Fadnavis in jail'; Chief Minister Shinde's secret explosion on MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; शिंदेंचा गौप्यस्फोट

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची विधानभवनात बैठक पार पडली. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे जाहीर केले. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis slams uddhav thackeray over rahul gandhi statement on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”

Maharashtra News: राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

शिवसेना संपली, राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही; भाजप खासदाराचे भाकीत - Marathi News | Shiv Sena is over, NCP will not be left; Prediction of BJP MP ranjitsinh naik nimbalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना संपली, राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही; भाजप खासदाराचे भाकीत

शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंना सोडून गेला ...

उद्धव ठाकरेंना मिळाला छोटा रिचार्ज, केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका - Marathi News | Uddhav Thackeray gets small recharge, Owaisi criticizes Kejriwal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मिळाला छोटा रिचार्ज, केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन रविवारी मुंबईत होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे  शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.   ...