लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंना कोणत्याही न्यायालयात न्याय मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray will not get justice in any court Ramdas Athawale claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंना कोणत्याही न्यायालयात न्याय मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा

केंद्र सरकारने यासाठी ४ हजार कोटींचा निधी राखून ठेवला असून त्यातील साडेसातशे कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार ...

"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं! - Marathi News | shinde group letter was addressed by Shivsena legislature party at best argument by devdutt kamat in sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात ठाकरे गटानं दाखवलं अन्..

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ...

अनिल देसाईंनी सुचवलं चिन्ह, उद्धव ठाकरे म्हणाले, आता 'पलिता'च लावण्याची वेळ आलीय....! - Marathi News | Anil Desai suggested the sign, Uddhav Thackeray said, now is the time to put 'Palita' only....! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देसाईंनी सुचवलं चिन्ह, उद्धव ठाकरे म्हणाले, आता 'पलिता'च लावण्याची वेळ आलीय....!

सोमवारी मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.  ...

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट! - Marathi News | How did the governor do what is not even the work of the court Thackeray group lawyers put strong Argument in sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत. ...

आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला - Marathi News | Half here... half there... Uddhav Thackeray's state is like Asrani in 'Sholay'; BJP leader Ashish Shelar counterattack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला

Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: आमचं श्रद्धास्थान, अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे वारंवार अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करत असतील, तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. ...

ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार? आशीष शेलारांच्या ट्विटने खळबळ - Marathi News | During the Thackeray government, similar to Delhi, the bailout on alcoholics will be open in Maharashtra too? Ashish Shelar's tweet created excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार?''

Ashish Shelar : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे.  ...

...तोपर्यंत मजा मारा : शिंदे गट; सुप्रीम कोर्टात जाऊ : ठाकरे गट - Marathi News | Vidhan sabha Budget Session ...Until then have fun : Eknath Shinde Group on Whip; Go to Supreme Court: Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मजा मारा : शिंदे गट; सुप्रीम कोर्टात जाऊ : ठाकरे गट

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय. ...

अध्यक्ष महोदय, बसायचे कुठे सांगा! पहिल्याच दिवशी ठाकरे गटाची वणवण - Marathi News | Mr. President, tell me where to sit! On the very first day of budget session of maharashtra, the Thackeray group was searching for office, shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्ष महोदय, बसायचे कुठे सांगा! पहिल्याच दिवशी ठाकरे गटाची वणवण

नार्वेकर म्हणाले, आधी पत्र आणा; विधिमंडळ कार्यालयावरून पुन्हा संघर्ष ...