शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

राष्ट्रीय : ठाकरेंना 'संरक्षण', शिंदेंनाही 'दिलासा'; शिवसेना, धनुष्यबाण प्रकरणी सुप्रीम कोर्टात काय घडलं वाचा!

राष्ट्रीय : Thackeray vs Shinde : ...तोवर आम्ही 'व्हिप' काढणार नाही, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार नाहीः शिवसेनेचा कोर्टाला 'शब्द'

राष्ट्रीय : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: एकनाथ शिंदेंनी काय करायला हवे होते? सिब्बलांनी घटनापीठाला सांगितले पर्याय...

मुंबई : Uddhav Thackeray: 'सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी करा'; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray: वाघ ताडोबाचा असो किंवा शिवसेनेचा असो, जखमी असेल तर...; वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

सोलापूर : अमित शहांविरोधात ठाकरे गट आक्रमक, MIDC पोलिसात तक्रार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: झिरवळांकडे पुन्हा अधिकार द्यायचे का? शिंदेंचे वकील बाजूलाच राहिले, सरन्यायाधीशांनी सिब्बलांनाच विचारले

मुंबई : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: '...यावर निर्णय घ्यावाच लागेल'; कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर मांडले सहा मुद्दे!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडामोडी घडल्या?