शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : पहाटेच्या शपथविधीने फायदाच, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले

राष्ट्रीय : स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे”: उद्धव ठाकरे

मुंबई : Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी

मुंबई : Lokmat Digital Creator Awards 2023: उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?; आदित्य ठाकरेंचं ‘राजकीय’ उत्तर

महाराष्ट्र : ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले