लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut criticizes BJP and CM Eknath Shinde over Uddhav Thackeray's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल; दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले. ...

शरद पवार, उद्धव ठाकरेंसह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Letter from Sharad Pawar, Uddhav Thackeray and 7 Opposition Leaders to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार, उद्धव ठाकरेंसह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

तपास यंत्रणांची प्रतिमा मलिन होत आहे हे खूप चिंताजनक आहे असा दावा विरोधी पक्षाने केला आहे.  ...

शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा...  - Marathi News | special article on maharashtra assemble session budget session friendliness in all party members ncp leader sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा... 

अधिवेशनाच्या काळात, विधानभवनाच्या इमारतीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या लॉबीमध्ये मित्रत्व, आपुलकी, स्नेह यांचे अनोखे दर्शन घडायचे... ...

मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्याला अटक, ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे उघड - Marathi News | The person who attacked MNS leader Sandeep Deshpande was arrested revealed to be an official of the uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्याला अटक, ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे उघड

देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. ...

Uddhav Thackeray Shiv Sena: "तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री नव्हतं करायला पाहिजे"; उद्धव ठाकरेंना त्यांच्याच गटाच्या खासदाराचा 'घरचा आहेर' - Marathi News | Uddhav Thackeray slammed by his group MP from Parbhani Bandu Jadhav over giving ministry to Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री नव्हतं करायला पाहिजे"; ठाकरेंना घरचा आहेर

ठाकरे गटाच्या खासदारानेच उद्धव ठाकरेंना सुनावलं... ...

'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले... - Marathi News | 2 party MLAs like Athawale came there, laughter in the hall after Eknath Shinde says and Fadnavis said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांना टोला लगावत, केवळ कसब्याच्या निकालाकडे न पाहता तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातील ३ राज्यांच्या निकालाकडेही पाहायला हवे. ...

शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार - Marathi News | The bench lifted the moratorium given by the Shinde-Fadnavis government to the development works of the previous government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील विकासकामे सुरू करण्याचे आदेश ...

‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली - Marathi News | Sanjay Raut's tongue slips while criticizing the Election Commission,says- 'Is Shiv Sena your father's...?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

सांगलीत भाषणादरम्यान संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. ...