शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक, ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं!

मुंबई : अनिल देसाईंनी सुचवलं चिन्ह, उद्धव ठाकरे म्हणाले, आता 'पलिता'च लावण्याची वेळ आलीय....!

राष्ट्रीय : जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

मुंबई : आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला

महाराष्ट्र : ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार? आशीष शेलारांच्या ट्विटने खळबळ

महाराष्ट्र : ...तोपर्यंत मजा मारा : शिंदे गट; सुप्रीम कोर्टात जाऊ : ठाकरे गट

महाराष्ट्र : अध्यक्ष महोदय, बसायचे कुठे सांगा! पहिल्याच दिवशी ठाकरे गटाची वणवण

मुंबई : Uddhav Thackeray Live: “हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचंच”; उद्धव ठाकरेंचा निर्धार

मुंबई : Uddhav Thackeray Live: “निवडणूक चुना लगाओ आयोग म्हणायला हवं, चोमडेपणा करायची गरज नव्हती”: उद्धव ठाकरे

मुंबई : Uddhav Thackeray Live: “शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी...”; उद्धव ठाकरेंचा घणाघात