लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
स्वीकृत नगरसेवकपद द्या नाहीतर पतीला सोडून देईन! उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याचे नेत्यांना अजब साकडं - Marathi News | Emotional Blackmail in Politics Uddhav Sena Members Threaten to Leave Home Over Party Posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वीकृत नगरसेवकपद द्या नाहीतर पतीला सोडून देईन! उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याचे नेत्यांना अजब साकडं

स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी ठाकरे गटामध्ये इच्छुकांनी धक्कादायक कारणे दिली आहेत. ...

ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक - Marathi News | The dispute between the Uddhav and Raj Thackeray brothers has been resolved; An important meeting was held at the MNS office after the show of displeasure over BMC Prabhag Samiti Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक

निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यात स्वीकृत नगरसेवकपदाच्या ३ जागांपैकी एक जागा मनसेने मागितलेली असतानाही उद्धव ठाकरेंकडून ती मागणी नाकारण्यात आली. ...

भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश - Marathi News | Ex MP Unmesh Patil Quits Thackeray Camp to Join Shinde Shiv Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश

उन्मेष पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धवसेनेने मांडलेली ठराव सूचना भाजपने केली मंजूर - Marathi News | Property tax exemption for houses up to 700 square feet? Uddhav Sena's resolution proposal finally approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धवसेनेने मांडलेली ठराव सूचना भाजपने केली मंजूर

उद्धवसेनेची  सूचना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  उद्धवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी ही  सूचना मांडली होती.  ...

शरद पवारांना 'मविआ'कडून उमेदवारी देण्यास काँग्रेसचा स्पष्ट विरोध, 'या' नेत्याचं सुचवलं नाव - Marathi News | congress opposing sharad pawar name for rajya sabha for mallikarjun kharge maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना 'मविआ'कडून उमेदवारी देण्यास काँग्रेसचा स्पष्ट विरोध, 'या' नेत्याचं सुचवलं नाव

Sharad Pawar Rajya Sabha Congress: विधान परिषदेसाठी पसंती कुणाला तेही सांगितलं ...

राज्यात सक्तीची फक्त मराठी, हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंचाच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले - Marathi News | Thackeray's decision to make only Marathi and Hindi compulsory in the state; Chief Minister Devendra Fadnavis slammed in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सक्तीची फक्त मराठी, हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंचाच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा चांगलाच समाचार घेतला. ...

हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले - Marathi News | Vidhan Sabha: Uddhav Thackeray took the decision to make Hindi compulsory; Devendra Fadnavis showed direct evidence in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्यात यावी असा त्रिभाषा सूत्राचा जीआर काढला. त्यानंतर आम्हाला अनेकांनी ठोकले. सगळे तुम्ही केले. करून करून भागले आणि देवपुजेला लागले असा प्रकार झाला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. ...

BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी? - Marathi News | BMC Nominated Corporators: Finally, the MLA's close aides along with their sons have been 'approved', whose name has been chosen by the BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

BMC 10 Nominated Corporators List: महापौरांनी भाजपचे ४, उद्धवसेना ३, शिंदेसेना २, काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या नावाची घोषणा केली. ...