लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..." - Marathi News | Jitendra Awhad claims that if Uddhav Thackeray and NCP come together, we definitely come to power in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..."

उद्धव ठाकरेंनी काय कमी केले होते. मी ३० वर्ष ठाण्यात काय सुरू ते पाहिले. साहेबांच्या आशीर्वादाने आपण दोघे एकत्र आलो तर मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला. ...

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश - Marathi News | Big blow to uddhav thackeray group in Pune District Chief's entry into eknath shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी ...

राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray appeal Shiv Sena party workers to send rare photos videos of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. ...

महाराष्ट्रभूषण कार्यक्रमासाठी काेट्यवधीचा पैसा गेला कुठे? उद्धव ठाकरे यांचा सवाल, ढिसाळ नियोजनाचा ठपका - Marathi News | Where did the crores of money for the Maharashtra Bhushan program go? Uddhav Thackeray's question, blame for poor planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रभूषण कार्यक्रमासाठी काेट्यवधीचा पैसा गेला कुठे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray: ढिसाळ नियोजनामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभूषण सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्याच्या निमित्ताने श्रद्धेचा दुरुपयोग का केला? अप्पासाहेबांच्या प्रतिमेचा दुरुपयोग केला याचे उत्तर कोण देणार? ...

Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics Sushma Andhare claimed that the resignation of Chief Minister Eknath Shinde has been published in a newspaper of Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics : राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा. ...

'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Raj Thackeray,'There was laxity during Corona, case of culpable homicide may be filed' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले

'खारघरमध्ये अपघात झाला, उगाच त्याचे कारकारण करू नये.' ...

'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | 'It is wrong to take such programs in summer, it is BJP's specialty to use someone and throw them away' says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी उष्माघाताने १३ जणांचा मृ्त्यू झाला. ...