लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे भुमीपूजन! उद्घाटनासाठी पुन्हा येईन; उध्दव ठाकरेंचे आश्वासन - Marathi News | Bhumi Pujan of Shiva Memorial in Pimprala Will come again for the inauguration says Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे भुमीपूजन! उद्घाटनासाठी पुन्हा येईन - उध्दव ठाकरे 

आज शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले. तीन महिन्यात पुतळा उभारला जाईल. तेव्हा उद्घाटनासाठी पुन्हा पिंप्राळ्यात येऊ, हा माझा शब्द आहे, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगावकरांना रविवारी आश्वस्त केले. ...

दौंडमध्ये ठाकरे गटाला अजून एक धक्का; जिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Another blow to the Thackeray group in Daund; Hasty resignation of Upazila Pramukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये ठाकरे गटाला अजून एक धक्का; जिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा

आपल्याच पक्षातील काही वरिष्ठांनी पक्ष संपवायची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली, उपजिल्हाप्रमुखाचा आरोप ...

...म्हणून उद्धव ठाकरेंनी जळगावात टाळले भाषण - Marathi News | ...so Uddhav Thackeray avoided speech in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...म्हणून उद्धव ठाकरेंनी जळगावात टाळले भाषण

Uddhav Thackeray : जळगावातील पिंप्राळा उपनगरात शिवस्मारकाचे भुमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी आयोजित करण्यात आले होते. ...

लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु; अजितदादांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Efforts are being made to divert people's attention from important topics; Ajitdad's criticism of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु; अजितदादांची राज्य सरकारवर टीका

पहिले काही दिवस हे दोघेच मंत्री होते, मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर आता फक्त वीसच मंत्री आहेत ...

जळगावचे वारसदार उद्धव ठाकरे ठरवतील: अंबादास दानवे - Marathi News | Uddhav Thackeray will decide the heir of Jalgaon says Shiv Sena UBT party leader Ambadas Danve | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचे वारसदार उद्धव ठाकरे ठरवतील: अंबादास दानवे

शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर ...

जळगावात वातावरण पेटलं, उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Jalgaon, Sanjay Raut and Gulabrao Patil's verbal clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात वातावरण पेटलं, ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले

आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय त्यामुळे हजारोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं महिला जिल्हाप्रमुखांनी म्हटलं.  ...

Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी - Marathi News | Mahavikas Aghadi's Vajramuth Sabha on 1st May in Mumbai, Teaser Released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी

यापूर्वी, छत्रपती संभाजीनगरात आणि नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठसभा पार पडली आहे. ...

"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका - Marathi News | "Speak Modi-Shah! No war, no Buddha, at least speak the language of resistance"; Criticism of the Thackeray group over the attack in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"

आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली. ...