लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा - Marathi News | Uddhav Thackeray contacts angry Shiv Sena MLAs from Eknath Shinde, sparks political discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय. ...

आम्ही रक्त पिणारे नसून रक्त देणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक - गुलाबराव पाटील  - Marathi News | We are not blood drinkers but blood givers, Shiv Sainiks of Balasaheb says Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आम्ही रक्त पिणारे नसून रक्त देणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक - गुलाबराव पाटील 

आम्ही रक्त पिणारे ढेकुण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी जळगावात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde's strong response to Uddhav Thackeray's criticism on narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

काल पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. ...

पंतप्रधानांचं महाराष्ट्रात वादळ येणार, उद्धव ठाकरे त्यात उडून जाणार - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP state head chandrashekhar bawankule attacks on uddhav thackeray over comment on pm narendra modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांचं महाराष्ट्रात वादळ येणार, उद्धव ठाकरे त्यात उडून जाणार - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधानांबाबत एकेरी उल्लेख सुरूच ठेवल्यास कार्यकर्त्यांचा संतापाचा स्फोट होईल ...

“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक - Marathi News | congress leader ashok chavan praised uddhav thackeray in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक

Maharashtra Politics: तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, असे शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना सांगितले होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा - Marathi News | Pakistan will also tell who Shiv Sena belongs to - uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा

‘तुम्ही चोरलेला धनुष्यबाण वापरा’ ...

मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल, तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | When PM Narendra Modi storm hits Maharashtra Uddhav Thackeray will fly away slams BJP Leader Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल, तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील - बावनकुळे

"उद्धव ठाकरे मुद्दाम अशा गोष्टी करत असतील तर...", भाजपाचा इशारा ...

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीबद्दल बोलायच नाही का? संजय राऊतांचा भाजपला सवाल - Marathi News | Maharashtra Politics Shouldn't we talk about Prime Minister Narendra Modi's mistake? Sanjay Raut's question to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीबद्दल बोलायच नाही का? संजय राऊतांचा भाजपला सवाल

Maharashtra Politics : काल जळगाव येथील पाचोरामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली. ...