लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नरेंद्र मोदी अनुकूल; शरद पवारांचा खुलासा, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Narendra Modi favors NCP over Shiv Sena; Sharad Pawar's revelation sparks political discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मोदी अनुकूल; पवारांचा खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

२०१९ च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. ...

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीच्याही मनात नाही; पवारांनी केली ठाकरेंची कोंडी - Marathi News | Delhi also has no intention of centralizing Mumbai; Pawar's clear opinion, Shiv Sena's dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीच्याही मनात नाही; पवारांनी केली ठाकरेंची कोंडी

महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमुठ सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...

बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट  - Marathi News | Explosive material brought by unknown persons in Barsu, MLA Nilesh Rane secret blast | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट 

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचेही सांगितले ...

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत? - Marathi News | Uddhav Thackeray will Answer to Sharad Pawar's allegations, the interview will be Publish in Samana - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत?

मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात असं संजय राऊत म्हणाले. ...

अरे कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले  - Marathi News | No one dares to break Mumbai; The Chief Minister Eknath Shinde answer to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले 

आरोप- प्रत्यारोपांची आपली संस्कृती नाही ...

उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray's behavior was not digestible, Sharad Pawar revealed in his autobiography lok maze sangati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काही दिवसांतच कोविडमुळे लॉकडाऊन लागले. ...

राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह  - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray on Ratnagiri tour on same day, question mark in front of administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह 

उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता ...

ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा - Marathi News | Uddhav Thackeray will come to Basu next Saturday, if there is a language to block, Warning of MLA Rajan Salvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका मान्य ...