लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray group Female leader Sushma Andhare beaten up claimed by Beed district head | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच राडा ...

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब! - Marathi News | The candidature of Amol Kirtikar from the North West Lok Sabha Constituency of Mumbai BMC has been sealed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

अमोल कीर्तिकरला बळ द्या; उद्धव ठाकरे यांचे आवाहन ...

उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल - Marathi News | No one becomes the king of the forest by force; Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray, Sharad Pawar in BJPs meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Speech: भाजपाच्या कार्यकारीणीच्या बैठकीत फडणवीस यांनी पवारांच्या राजीनाम्यावर तसेच पुस्तकावर टीका केली आहे. ...

अपात्रता कारवाईसंदर्भात ठाकरे-शिंदे गटांना नोटिसा; पक्षाची घटना मागविणार, कार्यवाही सुरू - Marathi News | Notices to Thackeray-Shinde groups regarding disqualification proceedings; The constitution of the party will be called, the proceedings will begin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रता कारवाईसंदर्भात ठाकरे-शिंदे गटांना नोटिसा; पक्षाची घटना मागविणार, कार्यवाही सुरू

शिवसेना पक्ष कुणाचा हे ठरविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाची घटना, तसेच बैठकांमध्ये झालेल्या ठरावांची प्रत मागविण्यात येणार आहे. ...

संकट काळात मातोश्रीची माया; भाजपाचे कमळ सोडले अन् हाती बांधले पुन्हा शिवबंधन  - Marathi News | Matoshree's Maya in times of crisis; Left the lotus of BJP and tied Shivbandhan again | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संकट काळात मातोश्रीची माया; भाजपाचे कमळ सोडले अन् हाती बांधले पुन्हा शिवबंधन 

कमळ हाती घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या सैनिकांना भाजप नेत्यांनी वाऱ्यावर सोडले, पुन्हा बांधले शिवबंधन ...

बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न - Marathi News | give Balasaheb thackeray Name to BKC Shiv Sena's attempt to confuse Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.   ...

राहुल नार्वेकरांसारखे सुशिक्षित चतुर कसे काय बोलू शकतात; जितेंद्र आव्हाडांची अध्यक्षांवर टीका - Marathi News | How can educated smarts like Rahul Narvekar talk; Jitendra Awhad's criticism on 16 mla's disqualification statement of Eknath Shinde Uddhav Thackeray crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांसारखे सुशिक्षित चतुर कसे काय बोलू शकतात; जितेंद्र आव्हाडांची अध्यक्षांवर टीका

कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. २२ जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार, असा सवाल आव्हाड यांनी केला. ...

पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | shivsena Uddhav Thackeray group District head Mahesh Pasalkar joins Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.... ...