शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी साजरा केला स्वाभिमान दिवस, ठाकरे गटाला प्रत्युत्तर

मुंबई : ... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार

मुंबई : 'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : 'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून गद्दार दिन तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिनाचे प्रत्युत्तर

मुंबई : आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट

महाराष्ट्र : लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात...; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

कोल्हापूर : कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन

सोलापूर : सोलापुरात ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन; गद्दार दिनानिमित्त काढली मोटारसायकल रॅली

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार