शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

मुंबई : ‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात, १९९३ नंतर पहिल्यांदाच सुरक्षा घटली

मुंबई : उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा

महाराष्ट्र : खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

मुंबई : Uddhav Thackeray, Aditya Thackeray मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

मुंबई : 'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : 'आपले सर्वच छक्के पंजे आता मुंबईकरांना समजतील...'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : ED Raid in Mumbai: मुंबईत ईडीचे मोठे ऑपरेशन! ठाकरे गटाच्या सचिवांसह १५ ठिकाणी छापेमारी

मुंबई : मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा

मुंबई : शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; सुषमा अंधारेंवरही बरसल्या