शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : सत्ता सांभाळता आली नाही का? उद्धव ठाकरेंना काय वाटतं? | Uddhav Thackeray | Sanjay Raut | SA4

राजकारण : एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले... Uddhav Thackeray on Eknath Shinde | HA4

राजकारण : Shivsena पक्ष कोणाचा? प्रश्न येताच नव्या पक्ष नावावरुन Uddhav Thackeray भडकले | ECI

मुंबई : 'खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला, ते आता वाघ्याच्या भुमिकेत'; शिंदे गटाचं ठाकरेंना प्रत्युत्तर

राजकारण : ‘भावी मुख्यमंत्री..’, Ajit Pawar, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा Uddhav Thackeray on Fadnavis

मुंबई : बाजूलाच निलम गोऱ्हेंचं केबिन होतं? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची अशी रिअ‍ॅक्शन

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज...; भाजपाची बोचरी टीका

महाराष्ट्र : Ashish Shelar : ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड

महाराष्ट्र : तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली 

मुंबई : आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण