शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Keshav Upadhye : सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती; भाजपाने उडवली खिल्ली

महाराष्ट्र : जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला

मुंबई : अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?

महाराष्ट्र : राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

महाराष्ट्र : शरद पवारांनी निवृत्त व्हावं? अजितदादांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी परखड सुनावले

महाराष्ट्र : शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : “उद्धवसाहेब, मरेपर्यंत तुमच्यासोबतच राहणार”; वाढदिवसानिमित्त ठाकरेंना शिलेदाराचा शब्द!

महाराष्ट्र : Chitra Wagh : पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?

महाराष्ट्र : “बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...” 

महाराष्ट्र : पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा..; भाजपाची ठाकरे-राऊत जोडीवर विखारी टीका