लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढली, फडणवीसांनी सांगितले कारण | Devendra Fadnavis on Thackeray - Marathi News | Foreign investment increased in Maharashtra, Fadnavis said because | Devendra Fadnavis on Thackeray | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढली, फडणवीसांनी सांगितले कारण | Devendra Fadnavis on Thackeray

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढली, फडणवीसांनी सांगितले कारण | Devendra Fadnavis on Thackeray ...

Chitra Wagh : "उद्धवजी... तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis japan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी... तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...

फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Criticism against Fadnavis will not be tolerated, warns Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता. ...

...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ - Marathi News | Talk on the development of Maharashtra for only 1 hour, BJP's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असं भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलं. ...

Video: उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीत जनसमुदाय लोटला - Marathi News | Video: Shiv Sena MLA Santosh Bangar criticized Uddhav Thackeray, showed strength in Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीत जनसमुदाय लोटला

हा नाग भोळ्या शंकराच्या गळ्यातला आहे. नागाने फणा मारला, शंकराने तिसरा डोळा उघडला तर तुमचा भस्म होईल असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

'उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही, ते कधी घराबाहेर पडले नाही'; अनिल बोंडे यांची टीका - Marathi News | MP Anil Bonde has criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही, ते कधी घराबाहेर पडले नाही'; अनिल बोंडे यांची टीका

खासदार अनिल बोंडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा - Marathi News | Nitin Desai was pressured by Uddhav Thackeray-Rashmi Thackeray to sell ND Studio -BJP MLA Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा

ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे असं त्यांनी सांगितले. ...

'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका - Marathi News | 'Half here, half there, hum that hard jailer Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन चंद्रावर...; आशिष शेलार यांची खोचक टीका

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. ...