शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

रत्नागिरी : गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

सिंधुदूर्ग : मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

रत्नागिरी : रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंधुदूर्ग : शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण

सिंधुदूर्ग : 'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले!

सिंधुदूर्ग : सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : Video - ..तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आलीच नसती; उद्धव ठाकरे कडाडले

सिंधुदूर्ग : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात; संवाद यात्रेला संबोधित करणार

मुंबई : जनताच तुम्हाला तडीपार करणार; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल