Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते शिवाजी पार्क येथे आले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी दुपारी दोनच्या सुमारास राऊतांची भेट घेतली. ...
कुर्ला येथील एल वॉर्डात ७८ हजार दुबार नावे, डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वॉर्डात ८,३९८ तर प्रशासकीय विभागातील प्रभाग १९९ मध्ये सर्वाधिक व प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वांत कमी दुबार मतदार आहेत. ...
Local Body Election 2025: मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे ...
कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये, पण, भाषिक प्रांतवाद भाजपनेच सुरू केला आणि खापर मात्र आमच्यावर फोडताहेत असा आरोपही त्यांनी केला. ...