शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त...; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

महाराष्ट्र : परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा

मुंबई : तीन दिवसांत माफी मागा नाहीतर...; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस

महाराष्ट्र : मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?

मुंबई : आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे...; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?

महाराष्ट्र : ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत

महाराष्ट्र : “PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका

मुंबई : लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!