Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...
Kalyan Dombivli Municipal elections 2026: सर्वाधिक बिनविरोध निवडीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात आता उद्धवसेनेच्या एका उमेदवाराने पक्षाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केला आहे. ...
BMC Elections 2026 Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. आजारपणामुळे खासदार संजय राऊत महापालिकेच्या प्रचारात दिसणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्याबद्दलही या यादीमुळे स्पष्टता आली आहे. ...