लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
देवेंद्र-उद्धव सोमवारी पुण्यात एकत्र; युतीची संयुक्त बैठक - Marathi News | Devendra-Uddhav together in Pune on Monday; Coalition meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र-उद्धव सोमवारी पुण्यात एकत्र; युतीची संयुक्त बैठक

पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन ...

भाजपा लवकरच काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला मोठा पक्ष बनेल- उद्धव ठाकरे - Marathi News | BJP will soon become a big party standing on the feet of Congress ideology - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा लवकरच काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला मोठा पक्ष बनेल- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये होत असलेल्या इनकमिंगवर टीका केली आहे. ...

आदित्य लोकसभा निवडणूक लढवणार का?; उद्धव ठाकरे म्हणतात... - Marathi News | Will Aditya contest the Lok Sabha election ?; Uddhav Thackeray says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य लोकसभा निवडणूक लढवणार का?; उद्धव ठाकरे म्हणतात...

सुजय विखे पाटील यांच्यावरुन उद्धव यांचा शरद पवारांना टोला ...

बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा - Marathi News | Baramati trio hopes to be loose; Talking about Fadnavis-Thackeray today, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत. ...

पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार  - Marathi News | The direction of alliance election campaign in West Maharashtra will be decided on Monday in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार 

पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली - Marathi News | cm devendra fadnavis and shiv sena chief uddhav thackeray discuss strategy for lok sabha election 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली

लोकसभा निवडणुकीची निश्चित करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बैठक ...

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ‘मातोश्री‘वर - Marathi News | The Chief Minister for the second time to visit Uddhav Thackeray on 'Matoshree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ‘मातोश्री‘वर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही दुसरी ‘मातोश्री’ भेट ठरली. ...

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार? - Marathi News | Aditya Thakre to contest Lok Sabha elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. ...