लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी - Marathi News | Lok Sabha elections 2019 - BJP Candidate Poonam Mahajan met Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी

ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे ...

उद्धव ठाकरेंच्या गुजरातवारीवर राष्ट्रवादीकडून पोवाड्यातून खिल्ली  - Marathi News | NCP takes nod on Uddhav Thackeray's visit Amit shahas rally's in gandhinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या गुजरातवारीवर राष्ट्रवादीकडून पोवाड्यातून खिल्ली 

छत्रपती शिवरायांनी वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. यावर एक प्रसिद्ध पोवाडा आहे. ...

गुजरातेत उद्धव ठाकरेंना भगवा आठवला; पण राममंदिराचा विसर - Marathi News | LOk Sabha Election 2019 Uddhav Thackeray forgot Rammandir in Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातेत उद्धव ठाकरेंना भगवा आठवला; पण राममंदिराचा विसर

शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा लावून धरला होता. 'पहिले मंदिर फिर सरकार'ची घोषणा करत त्यांनी भाजपवर चहुबाजुने टीका केली होती. मात्र गुजरातमध्ये  अमित शाह यांचा दाखल करण्यासाठी जाऊन राममंदिराच्या मुद्दावर उद्धव यांनी आपली ...

Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणारः नितेश राणे - Marathi News | Exclusive: Nitish Rane will reply to Matoshri if they faced low level of criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणारः नितेश राणे

आमच्या दोन्ही मुलांना आम्ही बाळासाहेबांचा फोटो दाखवून त्यांच्यामुळेच राणे कुटुंबीय उभे असल्याची जाणीव करून देतो. ...

तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल - Marathi News | Who is your leader shiv sena chief Uddhav Thackeray asks mahagathbandhan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

गुजरातमधील रोड शोवेळी उद्धव यांचा महाआघाडीवर हल्लाबोल ...

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा उद्या भरणार उमेदवारी अर्ज - Marathi News | lok sabha election 2019 bjp president to file nomination from gandhinagar tomorrow shiv sena chief uddhav thackeray will be present | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा उद्या भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज करण्यापूर्वी गांधीनगरमध्ये भाजपा करणार जोरदार शक्तीप्रदर्शन ...

किरीट सोमय्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे बंदच, उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली - Marathi News |  Matoshree's door was closed for Kirit Somaiya, Uddhav Thackeray rejected the visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे बंदच, उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली

उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे. ...

शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार - Marathi News | lok sabha election 2019 shiv sena chief uddhav thackeray rejected bjp mp kirit somaiyas request of meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी सोमय्याचे प्रयत्न सुरू ...