लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार? - Marathi News | Warrant against Uddhav Thackeray, Sanjay Raut; Maratha muk Morcha insult will fall in the fall? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चार जणांविरोधात वॉरंट ...

उद्धव ठाकरे वाहतूककोंडीत अडकले; शिवसैनिक सभेसाठी तीन तास थांबले - Marathi News | Thackeray stuck in traffic; Shivsainik stayed for three hours for the meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे वाहतूककोंडीत अडकले; शिवसैनिक सभेसाठी तीन तास थांबले

कल्याणच्या सभेत कार्यकर्त्यांची गर्दी ...

पक्षाची दुर्दशा झालेले दुसऱ्यांना सल्ले देताहेत- उद्धव ठाकरे - Marathi News | Advising the party's misery to others- Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षाची दुर्दशा झालेले दुसऱ्यांना सल्ले देताहेत- उद्धव ठाकरे

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली टीका ...

ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे - Marathi News | Lok Sabha Elections 2019: Dhananjay Munde criticism on Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट  - Marathi News | abusive words used against maratha kranti morcha, warrant against Uddhav Thackeray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट 

दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं.  ...

नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray to give Nobel about innovation; Congress Demand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी

उद्धव ठाकरेंच्या विधानावर काँग्रेसची टोलेबाजी ...

उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा - Marathi News | Uddhav Thackeray's rally in Thane today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा

सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे. ...

 ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी - Marathi News | Congress Has demanded give Nobel prize to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी

धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे या विधानावर काँग्रेसने शिवसेनेशी खिल्ली उडवली आहे. ...