लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित - Marathi News | Uddhav Thackeray will be present in Varanasi today, while PM Modi file nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहे. ...

'उद्धव ठाकरे, एकदा तरी मैदानात उतरा, माझा बारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल' - Marathi News | Sharad Pawar Criticism on Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उद्धव ठाकरे, एकदा तरी मैदानात उतरा, माझा बारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल'

ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही. त्यांनी एकदा तरी मैदानात यावे, असे आव्हान माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आज दिले. ...

जनतेसमोर मतं मागताना लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Do not feel ashamed to ask votes in front of the public? Uddhav Thackeray ask sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेसमोर मतं मागताना लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरेंचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे जाहीर सभा घेतली. ...

'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव - Marathi News | Thackeray should not be the language to fall on the ground; sharad Pawar's strike on Uddhav Thackeray sits on the field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव

संयुक्त महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त मंचर येथील जाहीर सभेला संबोधित करताना पवार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ...

राजकाकांना पुतण्याचा टोला, आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका - Marathi News | Aditya Thackeray's major critics on raj thackerey in mumbai rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकाकांना पुतण्याचा टोला, आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा राज ठाकरेंच्या सभांची आहे. ...

‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर - Marathi News |  'Claw' now responds to 'Lav Ray Video' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच ...

घोटाळेबाजांच्या हातात  देशाची सत्ता देणार काय? : उद्धव ठाकरे - Marathi News |  Will the country's power in the hands of scandals? : Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटाळेबाजांच्या हातात  देशाची सत्ता देणार काय? : उद्धव ठाकरे

पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हाती सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे बाहेर पडत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे एक नव्हे तर शेकडो घोटाळे करणाऱ्यांच्या हातात पुन्हा देशाची सत्ता देणा ...

Lok Sabha Election 2019 : वाराणसीत मुस्लीम महिला करणार मोदींचे स्वागत - Marathi News | Lok Sabha Election 2019: pm narendra modi nominations preparations from varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : वाराणसीत मुस्लीम महिला करणार मोदींचे स्वागत

नरेंद्र मोदी वाराणसीत रोडशो करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे. यावेळी मोदीजी १० किमी प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. ...