Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज संध्याकाळी बोलावलेली एनडीएतील मित्रपक्षांची बैठक आणि मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. ...
निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्या एनडीएतील मित्रपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. ...
या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता. ...
धार्मिक अधिष्ठान राज्यकर्ते आणि प्रशासनाचे आत्मबल वाढवत असते. अर्थात देवाला साकडे घातले की कर्तव्य संपले असे होत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी झटणे गरजेचे आहे. ...
दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे. ...