लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता - Marathi News | The names of Gajanan Kirtikar and Sanjay Raut, as cabinet ministers, are in the forefront | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपाल पद अशी मागणी मोदी व शहा यांच्याकडे केल्याचे समजते. ...

आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घ्यायलाच हवा, पण... - Marathi News | Aaditya Thackeray should contest election, but its not easy task for him | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घ्यायलाच हवा, पण...

ठाकरे कुटुंबातील आदित्य हे विधानसभा निवडणूक लढवू पाहत आहेत हे वेगळेपण आहे. पण तेच खटकणारेही आहे. ...

शिवसेनेला पुन्हा आठवले 'राम मंदिर' - Marathi News | Shiv Sena remembers Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पुन्हा आठवले 'राम मंदिर'

लोकसभा निवडणुक संपताच आणि विधानसभापूर्वी शिवसेनेला पुन्हा 'राम मंदिराची' आठवण होऊ लागली आहे. ...

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - Marathi News | Before the Legislature Convention the expansion of the State cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

विधिमंडळाच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ...

शिवसेनेला तीन मंत्रिपदांची अपेक्षा - Marathi News | The Shiv Sena needs three ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला तीन मंत्रिपदांची अपेक्षा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या केंद्र सरकारमध्ये किमान तीन मंत्रीपदे मिळावीत, अशी शिवसेनेची अपेक्षा असली तरी त्यांचे दोन मंत्रीपदांवर समाधान केले जावू शकते. ...

Video: NDAच्या नेतेपदी नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदासाठीही ३५३ खासदारांचा एकमुखी पाठिंबा - Marathi News | NDA elects Narendra Modi as its leader, at the NDA Parliamentary meeting. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: NDAच्या नेतेपदी नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदासाठीही ३५३ खासदारांचा एकमुखी पाठिंबा

यंदा लोकांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक विजय एनडीएला दिला आहे. 1971 नंतर देशात पाच वर्ष पूर्ण करुन सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे नेते आहे. ...

दोन्ही ठाकरेंकडे उरला नुसताच 'रिमोट'; एकाचा 'कंट्रोल' मोदींकडे, एकाचा पवारांकडे! - Marathi News | Lok Sabha Election Results 2019: Both Uddhav and Raj Thackeray don't have Remote Control with them anymore | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन्ही ठाकरेंकडे उरला नुसताच 'रिमोट'; एकाचा 'कंट्रोल' मोदींकडे, एकाचा पवारांकडे!

'पवार' आडनावाला झालेला पराभवाचा स्पर्श पाहता हळूहळू पवार यांची ही क्षमता क्षीण होण्याची शक्यता अधिक आहे. ...

अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा - Marathi News | Amit Shah's Uddhav Thackeray invites; Shivsena ministers will discuss the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळासह राज्य सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्र्याच्या समावेशाबाबत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...