लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १८ खासदारांसह एकविरा गडावर - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackrey with 18 MPs is on ekvira fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १८ खासदारांसह एकविरा गडावर

लोकसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी उध्दव ठाकरे कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे ही त्यांनी त्यावेळी देवीला घातले होते. ...

शिवसेनेला एकच मंत्रीपद, तेही अवजड; नाराजी असली तरी दाखवायची कोणाला? - Marathi News | Shiv Sena has only one minister; she is too bulky; Anyone want to show offense? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला एकच मंत्रीपद, तेही अवजड; नाराजी असली तरी दाखवायची कोणाला?

शिवसेनेच्या एका नेत्याने बोलताना सांगितले की, आम्ही जर भाजपसोबत युती केली नसती तर महाराष्ट्रात त्यांच्या किती जागा आल्या असत्या? याचाही विचार त्यांचे नेते करत नाहीत ...

राष्ट्रवादीला आठ खासदारांवर होती ३ मंत्रीपदे; शिवसेना १८ जागा जिंकूनही... - Marathi News | Shiv Sena winning 18 seats but only minister in Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीला आठ खासदारांवर होती ३ मंत्रीपदे; शिवसेना १८ जागा जिंकूनही...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेने आपली कामगिरी कायम ठेवत १८ जागा जिंकल्या. मात्र मंत्रीपदाच्या बाबतीत, शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली आहे. ...

‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य - Marathi News | 'Matoshree' in the former assembly seat of Bandra, the Congress has got the majority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य

शिवसेनेची नाराजी भोवल्याची चर्चा : भाजपाला विशेष लक्ष देण्याची गरज ...

मातोश्रीला पैसे पाठवणारेच मंत्री होणार : निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीला पैसे पाठवणारेच मंत्री होणार : निलेश राणे

दुसरीकडे महाराष्ट्राच्या वाट्याला किती केंदीय मंत्रीपद मिळणार याची चर्चा राज्याच्या राजकरणात सुरु आहे. ...

नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे - Marathi News | India being led by Narendra Modi is God's plan: Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे

दिल्लीतील मोदींचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ' - Marathi News | If Uddhav Thackeray becomes prime minister ...; Sanjay Raut took 'oath' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ'

शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशी चर्चा होती. ...

शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार - Marathi News | shiv sena mp arvind sawant will take oath as central minister tomorrow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार

दुसऱ्या टप्प्यात संजय राऊत, गजानन कीर्तिकर, भावना गवळी, विनायक राऊत, प्रताप जाधव यांची नावं आघाडीवर ...