लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती? - Marathi News | Why there is delay for Chhagan Bhujbal's entry in Shiv Sena? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. ...

युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक - Marathi News | alliance Friendly party The difficulty increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. ...

पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा - Marathi News | Fadnavis called Crop Insurance benefi but Aditya Thackeray claims Farmers cheat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे. ...

आर्थिक मंदीमुळे लोक रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार का?; शिवसेनेचा संतप्त सवाल - Marathi News | Will people also shoot them when they come on the road due to the economic downturn? - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक मंदीमुळे लोक रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार का?; शिवसेनेचा संतप्त सवाल

गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे. ...

शिवाजी पुतळा सुशोभीकरणाचे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटन - Marathi News | Uddhav Thackeray inaugurates Shivaji statue on Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी पुतळा सुशोभीकरणाचे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटन

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

काँग्रेस आमदारासाठी उद्धव ठाकरेंकडून आले विमान! - Marathi News |  Aircraft arrives from Thackeray for Congress MLA! in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदारासाठी उद्धव ठाकरेंकडून आले विमान!

शनिवारी रात्री आमदार कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ...

Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena bjp Leaders contact with-mim says Imtiaz Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

शिवसेना-भाजपचे लोकं मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. ...

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान - Marathi News | Sent private plane for Congress MLA to resign and join the Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान

एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. ...