लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले... - Marathi News | pm narendra modi calls shiv sena chief uddhav thackeray small brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले...

दोन शब्दांत उद्धव ठाकरेंचा खास उल्लेख ...

भाजप-शिवसेना युती : आता मोदीही म्हणाले, उद्धव ठाकरे लहान भाऊ ! - Marathi News | BJP-Shivsena alliance: Now Modi said, Uddhav Thackeray younger brother! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेना युती : आता मोदीही म्हणाले, उद्धव ठाकरे लहान भाऊ !

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाऊगिरीचे राजकारण सुरू करण्यात आले होते. मात्र यावेळी शिवसेनेकडून स्वत:ला जुळा भाऊ म्हणून संबोधण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे म्हटले होते. ...

आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena bjp alliance will form the government in maharashtra says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे

युतीचंच सरकार येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ...

उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द; पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी - Marathi News | Uddhav Thackeray's visit to Kolhapur canceled; The flood affected areas were to be inspected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द; पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी

मुंबईत पाऊस पडून पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.  ...

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; पुढचा मुख्यमंत्री आमचाच! - Marathi News | Next CM is ours! uddhav thackarey speech in bus inaugaration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; पुढचा मुख्यमंत्री आमचाच!

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; मुख्यमंत्री-ठाकरे यांनी एकत्र येणे टाळले ...

उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी - Marathi News | Chief Minister condemns Thackeray's program in mumbai best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी

रावते यांच्य कामावर उद्धव खूश; विद्युत बसचे लोकार्पण, ४९ मजली इमारत, निवासस्थानांचे भूमिपूजन ...

भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत! - Marathi News | BJP-Shiv Sena alliance is a race for obstacles! in vidhan sabha election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत!

५० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे युतीमध्येच कमालीची रस्सीखेच आहे. ...

विद्युतवर चालणारी पहिली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल - Marathi News |  The first electric bus launching by the Maharashtra State Transport Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्युतवर चालणारी पहिली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विद्युतवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण आणि मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाचे भूमिपुज  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले आहे.  ...