लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे - Marathi News | Regardless of the crisis, the best employees are always employed - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे

ओला-उबेरमुळे बेस्ट बसलाही फटका बसला. आज देशात मंदी आहे, पण ही मंदी दीर्घकाळ राहणार नाही. ...

Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 In Jalgaon, 3 candidates of Shiv Sena are ready for 5 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. ...

''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही'' - Marathi News | Girish Mahajan does not announce alliance in Modi's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही''

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गुरुवारी तपोवनात होणाऱ्या सभेद्वारे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. ...

उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्... - Marathi News | shiv sena leader milind narvekar calls former congress leader urmila matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्...

गेल्याच आठवड्यात मांतोडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला ...

उद्धव ठाकरेंनीही लावला जावईशोध; 'बेस्ट'च्या तोट्याचा नव्याने बोध! - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray blames Ola Uber for losses to BEST buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनीही लावला जावईशोध; 'बेस्ट'च्या तोट्याचा नव्याने बोध!

उद्धव ठाकरेंना सापडलं बेस्टच्या तोट्यामागचं कारण ...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान ! - Marathi News | Shiv Sena's loss due to BJP entry of UdayanRaje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान !

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. ...

'स्टाईल इज स्टाईल'; शिवसेनेच्या टोमण्यावर उदयनराजेंचा 'कॉलर'फुल्ल टोला - Marathi News | 'Style is style'; Udayanraje Bhosale answer to shivsena Criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'स्टाईल इज स्टाईल'; शिवसेनेच्या टोमण्यावर उदयनराजेंचा 'कॉलर'फुल्ल टोला

साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॅालर उडवण्यावरुन टीका केली होती. ...

'आरे'वरून उद्धव ठाकरेंचेही कारे; म्हणाले, नाणारचे झाले तेच आरेचे होणार!  - Marathi News | Udhav Thackeray opposed metro Car shed in 'aarey' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आरे'वरून उद्धव ठाकरेंचेही कारे; म्हणाले, नाणारचे झाले तेच आरेचे होणार! 

एकीकडे विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेतील युतीबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच आता आरे येथील मेट्रो कारशेवडवरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने येताना दिसत आहेत. ...