लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पशुधन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करणार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Will start a rotation clinic for livestock; CM Uddhav assured farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पशुधन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करणार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती. ...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर : मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आज आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी ... ...

सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Aditya Thakre said that NCP leader Ajit Pawar is a good personality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बायको आईच्या पसंतीची करणार की स्वत:च्या आवडीची निवडणार? ...

'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती - Marathi News | sack to sanjay raut from all posts sambhaji bhide urges to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती

'हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही' ...

Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन - Marathi News | sambhaji bhide called sangli band against sanjay rauts statement about udayanraje bhonsle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

Sangli Band : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत ...

साईबाबांच्या जन्मस्थळावरून उफाळलेला वाद शमेना; शिर्डीकर घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव - Marathi News | The controversy arose from Saibaba's birthplace; Shirdikar to run for CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या जन्मस्थळावरून उफाळलेला वाद शमेना; शिर्डीकर घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव

साईबाबांची जन्मभूमी शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीतील साईभक्तांनी केला आहे. ...

एसआरएतील सदनिकांचे क्षेत्रफळ पाचशे चौरस फूट करा! - Marathi News | Split five hundred square feet of area in the SRA! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएतील सदनिकांचे क्षेत्रफळ पाचशे चौरस फूट करा!

मंत्री अस्लम शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

१२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले - Marathi News | 2 crore stuck to the state government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले

जवळपास १२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले आहेत ...