लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला - Marathi News | Nilesh Rane criticizes Shiv Sena on Nightlife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Sanjay Raut says it is wrong to use Chhatrapati Shivaji Maharaj for politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज योगपुरुष असून शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. ...

शिवसेनेचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; तुम्ही छुप्या पद्धतीने काय केले ते आधी सांगा, मग... - Marathi News | Shiv Sena criticizes Devendra Fadnavis; Tell me what you did in secret, then ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; तुम्ही छुप्या पद्धतीने काय केले ते आधी सांगा, मग...

केवळ 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते आधी सांगा ...

साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी - Marathi News | Saibaba Birthplace rift finally end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी

परभणी जिल्ह्यातील पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे, तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून शासन निधी देईल. तसेच साईबाबांचे जन्मस्थळ कोणते, या वादात शासनाला पडायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले. ...

गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करणे गरजेचे - मुख्यमंत्री - Marathi News | It is necessary to study the techniques of criminals - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करणे गरजेचे - मुख्यमंत्री

पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे ...

सर्व विभागीय ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष - Marathi News | CM Secretariat Room in all the departmental locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व विभागीय ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय ...

मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी - Marathi News | cm uddhav thackeray and ajay devgn will watch tanhaji movie tomorrow at Plaza Cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी

प्लाझा चित्रपटगृहात विशेष शोचं आयोजन ...

राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Rajgad-Torana 'Rope Way' will be doing start : demand by MNS to CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

गडावरील सोयी सुविधांबाबत शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही... ...