Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray Latest News: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून, आता उद्धव ठाकरेही नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार आहेत. ...
२०१७ मध्ये महापालिकेच्या ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या जागांवर दावा करत उद्धवसेना अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे ...
Thackeray Group Dasara Melava: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे. ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...
मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे. अशाप्रकारे जर निधीवाटपात दुजाभाव होत आहे, त्याचा प्रत्यय या सरकारने वेळोवेळी दिला असा आरोप आमदार महेश सावंत यांनी केला. ...