लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर डम्पिंग ग्राउंडला पडदा; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Curtain to hide dumping ground while cm uddhav thackeray travels in javhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर डम्पिंग ग्राउंडला पडदा; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

जव्हार नगर परिषदेचा केविलवाणा प्रयत्न ...

जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग विमानं उडवा; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray taunts governor bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग विमानं उडवा; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

बंद दाराआड झालेल्या चर्चेतील सर्व तपशील मी उघड करतो, असा चिमटा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काढला.  ...

जव्हार येथे हिल स्टेशन विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Will develop a hill station at Jawhar says cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हार येथे हिल स्टेशन विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यटनासाठी जिल्ह्यात अनुकूल स्थिती ...

पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thakeray sarkar over shiv jayanti new rules coronavirus pandemic | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा

Shiv Jayanti 2021: ठाकरे सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना, भाजपाकडून संताप व्यक्त ...

शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा - Marathi News | bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

ठाकरे सरकार व राज्यपाल यांच्यातला संघर्ष थांबणार कधी? Bhagat Singh Koshyari VS Mahavikas Aghadi - Marathi News | When will the conflict between Thackeray government and the governor stop? Bhagat Singh Koshyari VS Mahavikas Aghadi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार व राज्यपाल यांच्यातला संघर्ष थांबणार कधी? Bhagat Singh Koshyari VS Mahavikas Aghadi

...

राज्यपालांना विमान नाकारून सरकारने चूक केली आहे का? Bhagat Singh Koshyari VS Maharashtra Government - Marathi News | Has the government made a mistake by denying the governor a plane? Bhagat Singh Koshyari VS Maharashtra Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांना विमान नाकारून सरकारने चूक केली आहे का? Bhagat Singh Koshyari VS Maharashtra Government

...

ही घसरगुंडी आणखी किती खाली उतरणार? राज्यपाल-सरकारमधील वाद कधी मिटणार? - Marathi News | dispute between governor bhagat singh koshyari and thackeray government continues | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही घसरगुंडी आणखी किती खाली उतरणार? राज्यपाल-सरकारमधील वाद कधी मिटणार?

सरकारला हेडऑन घेण्याची ७९ वर्षांच्या राज्यपालांची हिंमत मानली पाहिजे. हा आखाडा लवकर बंद होईल असं वाटत नाही. ...