Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sharad Pawar Take Precaution due to NCP Minister Affected from Corona: रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. ...
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी काही राज्यातील जनतेलाच प्रश्न विचारला. लॉकडाऊन करायचं का नाही? असे म्हणत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी, माझ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही घरात बसून दिलं असेल, हो किंवा नाही... असं ...
Maharashtra Lockdown CM Uddhav thackeray: राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही? हे जनतेच्याच हातात असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी काही महत्वाची माहिती आज दिलीय. ...
Uddhav Thackeray's live speech on Corona: उद्या रात्रीपासून जिथे जिथे वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना दिले आहेत. ...
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. ...