लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Deepali Chavan Suicide Case : Run Deepali Chavan case in fast track court, appoint Ujjwal Nikam - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा - देवेंद्र फडणवीस 

Deepali Chavan Suicide Case : अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. ...

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेला संबोधित करणार, बैठकांचं सत्र सुरूच; मोठा निर्णय होणार? - Marathi News | Maharashtra Lockdown Chief Minister uddhav thackeray going to address today night about corona and lockdown updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेला संबोधित करणार, बैठकांचं सत्र सुरूच; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्यामुळे राज्य सरकार आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. ...

Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार? - Marathi News | CM Uddhav Thackeray to chair a high-level meeting with officials, over Corona situation in state. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार?

Coronavirus Maharashtra Updates: ...

"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized CM Uddhav Thackeray and Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

CoronaVirus Updates Maharashtra: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू - Marathi News | coronavirus maharashtra lockdown news thackeray government focusing on work from home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Updates Maharashtra: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू

Coronavirus Maharashtra Lockdown News: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारची तयारी सुरू; हालचालींना वेग ...

'दिपाली चव्हाण प्रकरणामुळे राज्यात महिला अधिकारी भीतीखाली, SIT नेमूण चौकशी करा' - Marathi News | 'Women officers in the state in tension over the Deepali Chavan case, SIT appointed to investigate' pravin darekar to cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दिपाली चव्हाण प्रकरणामुळे राज्यात महिला अधिकारी भीतीखाली, SIT नेमूण चौकशी करा'

आरएफओ दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस - Marathi News | PM Narendra Modi special phone call to CM Uddhav Thackeray; Asked about Rashmi Thackeray's health | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना - Marathi News | shiv sena slams opposition on maharashtra lockdown coronavirus patients numbers increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना

Coronavirus : राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नसला तरी रुग्णालये भरली,खाटा नाहीत हे चित्र परवडणारं आहे का? शिवसेनेचा सवाल ...