लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"शिवसेना शाखांमधून रक्तदान शिबिरे टप्प्याटप्प्याने आयोजित करावीत" - Marathi News | "Blood donation camps should be organized in phases from Shiv Sena branches" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेना शाखांमधून रक्तदान शिबिरे टप्प्याटप्प्याने आयोजित करावीत"

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती ...

Sachin Vaze Letter : 'अनिल परबांच्या राजीनाम्यासाठीदेखील न्यायालयाच्या आदेशाची वाट बघावी लागेल का?' - Marathi News | Sachin Vaze Letter : "Will we have to wait for the court order for Anil Parba's resignation?", chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Letter : 'अनिल परबांच्या राजीनाम्यासाठीदेखील न्यायालयाच्या आदेशाची वाट बघावी लागेल का?'

Sachin Vaze Letter : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.   ...

CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद; सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | CoronaVirus News: Positive response of trade associations to CM's call; Government is not against traders - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद; सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - उद्धव ठाकरे

CoronaVirus News : राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ...

Sachin Vaze Letter : माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट, अनिल परबांनी सांगितलं भाजपचं राजकारण - Marathi News | Sachin Vaze Letter : bjp target me and Chief Minister uddhav thackery', anil parab says in pc ov sachin vase letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Letter : माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट, अनिल परबांनी सांगितलं भाजपचं राजकारण

Sachin Vaze Letter : माझा या दोन्ही विषयाशी काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा हा डाव आहे. याप्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपाकडून बदनामी करण्यात येत आहे. ...

केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA - Marathi News | Govt fears central probe? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

...

मुख्यमंत्री महोदय, राज्यात कोरोनाचा उद्रेक; 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलावी! - Marathi News | Mr. Chief Minister, Corona outbreak in the state; MPSC exam should be postponed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री महोदय, राज्यात कोरोनाचा उद्रेक; 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलावी!

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा; एमपीएससी समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ...

MPSC Exam : 'काही विद्यार्थी बाधित, 11 एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा' - Marathi News | MPSC exam : Some students affected, the government should reconsider the April 11 MPSC exam, narendra patil to cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC Exam : 'काही विद्यार्थी बाधित, 11 एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा'

MPSC exam : माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे.   ...

लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा - Marathi News | Reverse your decision before people rebel; Prakash Ambedkar's implicit warning to Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल.. ...