Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. तिने जामनगरहून महाराष्ट्रासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. (Reliance Industries Ltd) ...
Restriction will be increase in Maharashtra Lockdown: राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत निर्बंध वाढविले जाणार आहेत. ...
Maharashtra Coronavirus Lockdown Updates: आवश्यक इ कॉमर्स म्हणजे नेमके काय ? १९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारने दिली आहेत. ...