Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
कोरोना रुग्णासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपयुक्त ठरत असताना त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. तो दमण येथील बुक्स फार्मा कंपनीकडून मिळविण्यावरून महाआघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये आयुक्त काळे यांनी इंजेक्शनच्या पुरव ...
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत. शिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
strict Lockdown in Maharashtra: सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद. राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध बुधवारी आणखी कठोर केले आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून ते अंमलात ये ...
नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक ...