लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
१२ लाख आदिवासींच्या खात्यात खावटी रक्कम जमा - Marathi News | Khawti amount deposited in the account of 12 lakh tribals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ लाख आदिवासींच्या खात्यात खावटी रक्कम जमा

महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ ...

CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Uddhav Thackeray govt needs a small pat in on the back for lowering the Coronavirus infection rate in Mumbai says Subramanian Swamy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

राज्यात २४ तासांत ८०२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. (Uddhav Thackeray) ...

CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश - Marathi News | CoronaVirus Live Updates: Plan for possible third wave, CM orders all Municipal Commissioners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

CoronaVirus Marathi News and Live Updates : पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त आहे. ...

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Everything will be pushed to the center, then what will you do ?, Chandrakant Patil's question to the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Chandrakant Patil : केंद्राने राज्य सरकारांना लसीची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ...

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत - Marathi News | CoronaVirus: Bharat Ratna Lata Mangeshkar donates Rs 7 lakh for covid 19 Special Chief Minister's Assistance Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ...

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधताना - Marathi News | Uddhav Thackeray | Chief Minister Uddhav Thackeray interacting with the people of the state | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधताना

...

CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | CoronaVaccine: Vaccination over 18 years of age from today; CM Uddhav Thackeray appeals not to crowd vaccination centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांची घोषणा, लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन ...

महाराष्ट्राची ‘एकसष्टी’ - Marathi News | Due to Corona Lockdown, the Diamond Jubilee of Maharashtra was not celebrated last year. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

“जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. ...