लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी - Marathi News | MNS Leader Sandeep Deshpande Said Allow vaccinated people to travel by Local and Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

व्यापर आणि रोजगार सुरु करण्यासाठी अमेरिका पॅटर्न राबवण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.  ...

मीरा भाईंदर शहरातील न्यायालयासाठी राज्य शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | State government approves Rs 9 crore for Mira Bhayander city court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहरातील न्यायालयासाठी राज्य शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

Mira Bhayander News : सध्या न्यायालयाची तळ अधिक तीन मजली इमारत बांधून तयार आहे. ...

'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे' - Marathi News | 'Doctors should reassure parents of children not upset', cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही, आश्वस्त करावे'

राज्यातील ६ हजार बाल रोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने केले मार्गदर्शन; मुलांमधील कोविडशी संबंधित मानसिक दुष्परिणामांवर देखील चर्चा ...

Chandrakant Patil यांची CM Uddhav Thackeray यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका | Devendra Fadnavis - Marathi News | Chandrakant Patil sharply criticizes CM Uddhav Thackeray's working methods | Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Chandrakant Patil यांची CM Uddhav Thackeray यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका | Devendra Fadnavis

...

"तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही" - Marathi News | bjp spokesperson keshav upadhye slams mahavikas aghadi over ssc hsc exams in maharashtra coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही"

महाविकास आघाडीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात, परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करा: केशव उपाध्ये ...

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती - Marathi News | shiv sena uddhav thackeray best cm journalist prabhu chawla twitter pole second covid 19 wave india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती. ...

Coronavirus: १ जूननंतरही कडक निर्बंध? कोरोना नियंत्रणासाठी कटू निर्णय घ्यावे लागणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Coronavirus: Strict restrictions even after June 1st? Bitter decisions will have to be made to control the corona, the CM hints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: १ जूननंतरही कडक निर्बंध? कोरोना नियंत्रणासाठी कटू निर्णय घ्यावे लागणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

Lockdown In Maharashtra: कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डाॅक्टर’ या संवादाच्या कार्यक्रमात दिला. ...

Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा - Marathi News | 12 opposition parties support to samyukta kisan morcha call to observe a countrywide protest day on May 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. ...