लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कल्याण : दुर्गाडी खाडीवरील लेनच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादाची लढाई; भाजपने लावला बॅनर - Marathi News | Kalyan BJP put up a banner before the inauguration of the lane on Durgadi creek | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : दुर्गाडी खाडीवरील लेनच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादाची लढाई; भाजपने लावला बॅनर

सोमवारी करण्यात येणार आहे दोन लेनंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं लोकार्पण. ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार : मुख्यमंत्री - Marathi News | State government to take responsibility of children who lost their parents due to coronavirus pandemic uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता.  ...

Uddhav Thackeray: कोरोना, वादळ, लॉकडाऊन अन् निर्बंध; उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर - Marathi News | Corona, storm, lockdown and restrictions; Highlights of CM Uddhav Thackeray's dialogue, at a click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: कोरोना, वादळ, लॉकडाऊन अन् निर्बंध; उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  ...

LIVE - CM Uddhav Thackeray | Lockdown संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद - Marathi News | LIVE - CM Uddhav Thackeray | Chief Minister Uddhav Thackeray's dialogue with the people regarding lockdown | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - CM Uddhav Thackeray | Lockdown संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

...

Uddhav Thackeray: कोरोनाची साथ ही काही सरकारी योजना नाही; उद्धव ठाकरेंनी सुनावले - Marathi News | Uddhav Thackeray: Coronavirus support is not a government scheme, said Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: कोरोनाची साथ ही काही सरकारी योजना नाही; उद्धव ठाकरेंनी सुनावले

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ...

Coronavirus : राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार - मुख्यमंत्री - Marathi News | cm uddhav thackeray facebook live lockdown coronavirus covid 19 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळला नाही. ...

"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द" - Marathi News | chandrapur liquor ban lift organization writes letter to cm uddhav thackeray | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द"

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

Uddhav Thackreay : लॉकडाऊनमध्ये वाढ होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will address state at 8.30 pm tonight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackreay : लॉकडाऊनमध्ये वाढ होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार

CM Uddhav Thackeray Live: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केली आहे. ...