लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा - Marathi News | Chief Minister uddhav thackeray warned to tighten the restrictions in mumbai after traffic on road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक, आनंद महिंद्रांनी वाजवल्या टाळ्या - Marathi News | Anand Mahindra appreciates Chief Minister Uddhav Thackeray's lockdown dicision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक, आनंद महिंद्रांनी वाजवल्या टाळ्या

मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनसंदर्भातील ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. ...

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं तो ऋतुराज कोण आहे? Ruturaj Deshmukh | Solapur | CM Uddhav Thackeray - Marathi News | Who is Rituraj? Ruturaj Deshmukh | Solapur | CM Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं तो ऋतुराज कोण आहे? Ruturaj Deshmukh | Solapur | CM Uddhav Thackeray

...

Mumbai Metro: मुंबईची मेट्रो राणी धावली! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ची ट्रायल रन सुरू झाली - Marathi News | Mumbai Metro: Trial run of Mumbai Metro 2A and Metro 7 started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro: मुंबईची मेट्रो राणी धावली! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ची ट्रायल रन सुरू झाली

Mumbai Metro News: मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ची चाचणी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली. ...

राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला | Maharashtra Lockdown Extended by 15 Days - Marathi News | Lockdown in the state extended by 15 days | Maharashtra Lockdown Extended by 15 Days | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला | Maharashtra Lockdown Extended by 15 Days

...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली खंत | CM Uddhav Thackeray Speech | Maharashtra News - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray expressed grief CM Uddhav Thackeray Speech | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली खंत | CM Uddhav Thackeray Speech | Maharashtra News

...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची 'या'साठी केंद्राकडे धाव | Uddhav Thackeray | PM Modi - Marathi News | Maharashtra CM runs to Center for 'Ya' | Uddhav Thackeray | PM Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची 'या'साठी केंद्राकडे धाव | Uddhav Thackeray | PM Modi

...

Coronavirus: ऋतुराज देशमुख कोण आहे?; कोरोनामुक्त गावासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं तरूण सरपंचाचं कौतुक - Marathi News | Coronavirus: Who is Ruturaj Deshmukh ?; CM Uddhav Thackeray Appreciate for a corona free village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ऋतुराज देशमुख कोण आहे?; कोरोनामुक्त गावासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं तरूण सरपंचाचं कौतुक

Uddhav Thackeray: राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ३ सरपंचांचे कौतुक केले. त्यातील एक ऋतुराज देशमुख हा सर्वात तरूण सरपंच आहे. ...