Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
CM Uddhav Thackeray address to Businessman of Maharashtra on covid: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि उद्योगांची काळजी घेण्याच्या सूचना केली. ...
अतिशय समजूतदारपणे आणि सायंटीफीक ग्रॅडेड मॉडेलचं हे महाराष्ट्र मॉडेल आहे, असे म्हणत हर्ष गोएंका यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनलॉक मॉडेलचं कौतुक केलं आहे ...
Gems and jewelry Park : रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. ...
Chief Minister Uddhav Thackeray : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ...
आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही. ...