लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं - Marathi News | Arrey handed over 286 hectare land of to Forest Department, chief minister uddhav thackeray tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray interacted with the Sarpanch of Mangaon in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून गावाचे 'पालक' बनून 'गाव कोरोना मुक्त' करणार; सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला विश्वास ...

मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद - Marathi News | Asha Swayamsevak Rohini Bhondivale Sarpanch Khakar intereacted with cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद ...

चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका | Mahavikas Aghadi Government | Maharashtra - Marathi News | Chandrakant Patil criticizes Uddhav Thackeray and Ajit Pawar Mahavikas Aghadi Government | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका | Mahavikas Aghadi Government | Maharashtra

...

Live - PM Modi And CM Uddhav Thackeray | ठाकरे मोदींच्या भेटीसाठी थेट दिल्लीला का निघाले? - Marathi News | Live - PM Modi And CM Uddhav Thackeray | Why did Thackeray go directly to Delhi to meet Modi? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - PM Modi And CM Uddhav Thackeray | ठाकरे मोदींच्या भेटीसाठी थेट दिल्लीला का निघाले?

...

राज्याने आधी १० रूपये टॅक्स कमी करावा मग केंद्राकडे बोट दाखवावे: चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला सल्ला  - Marathi News | The state should first reduce the tax by Rs 10 and after then expect from Central government : Chandrakant Patil's advises to state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याने आधी १० रूपये टॅक्स कमी करावा मग केंद्राकडे बोट दाखवावे: चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला सल्ला 

अजितदादा पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय त्यांना असे वाटते की,सर्व काही केंद्र सरकारने करावे.... ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार; दिल्लीकडे राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray and NCP Minister will meet Prime Minister Narendra Modi on June 8 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार; दिल्लीकडे राज्याचं लागलं लक्ष

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | imd issue heavy rainfall alert in mumbai with all districts of kokan maharashtra cm uddhav thackeray gave order to all agencies preparation for security measures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ...